कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे तसेच विभागाच्या विषयांशी संबंधीत इतर विभागांचे शासन निर्णय व परिपत्रके.

एक – रोजगार मेळावे आयोजित करण्याबाबत (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.२९ जून, २००७. रोजगार मेळावे आयोजित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००७/प्र.क्र.४१/रोस्वरो-१. दि.२९ जून, २००७.
दि.१३ ऑगष्ट २००९. रोजगार मेळावे आयोजित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००७/प्र.क्र.४१/रोस्वरो-१. दि.१३ ऑगष्ट २००९.
दि.०४ फेब्रुवारी,२०१०. रोजगार मेळावे आयोजित करतांना होणा-या खर्चामध्ये सुधारणा करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००७/प्र.क्र.४१/रोस्वरो-१. दि.०४ फेब्रुवारी,२०१०.
दि. ०१ ऑक्टोबर, २०१८ रोजगार मेळावे या योजनेचे नांव बदलून ते पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा असे करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासननिर्णय क्रमांक - कौविउ2018/प्र.क्र.175/ रोस्वरो-1
दि. 7 नोव्हेंबर, २०२२. रोजगार मेळावे आयोजित करतांना होणा-या खर्चामध्ये सुधारणा करण्याबाबत. कौविउ-2022/प्र.क्र.110/ प्रशा.2 (रोजगार).
दि.२६ जुलै, २०२३. रोजगार मेळाव्यांकरीता करावयाच्या खर्चाची बाबनिहाय कमाल मर्यादा निश्चित करण्याबाबत. कौविउ-2022/प्र.क्र.110/प्रशा.2 (रोजगार).
दि.6 सप्टेंबर, 2023. रोजगार मेळाव्यांकरीता करावयाच्या खर्चाची बाबनिहाय कमाल मर्यादा निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक क्र.कौविउ-2022/प्र.क्र.110/प्रशा.2(रोजगार).
दि. 16 नोव्हेंबर, 2023 . दि.02 व 03 डिसेंबर, २०२३ रोजी राज्यस्तरीय रोजगार मेळावा करिता येणाऱ्या अंदाजित खर्चास वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. कौ.रो.उ.व ना.विभाग क्र. 2023/ प्र.क्र.295(भाग-1)/ प्रशा-2.
दि. 04 डिसेंबर, 2023 . दि.02 व 03 डिसेंबर, २०२३ रोजी राज्यस्तरीय रोजगार मेळावा करिता येणाऱ्या अंदाजित खर्चास वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शुध्दीपत्रक क्र.कौ.रो.उ.व ना.विभाग क्र. 2023/ प्र.क्र.295(भाग-1)/ प्रशा-2.

दोन – रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.०३ डिसेंबर, १९७४. Employment Promotion Programme – 1974-75. Approval of. Government of Maharashtra. Planning Department. Resolution No.EMP-1074/P-4. दि.०३ डिसेंबर, १९७४.
दि.14 फेब्रुवारी,१९७५. Employment Promotion Programme – 1974-75. Approval of. Government of Maharashtra. Planning Department. Resolution No.EMP-1074/५६७८/P-4. दि.14 फेब्रुवारी, १९७५.
दि.२१ मार्च, १९९५. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना. विद्यावेतनात वाढ. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक – इपीपी – १०८८/(359)/ सेयो-१.दि. २१ मार्च, १९९५.

तीन - बेराजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना विविध सवलती देवून आर्थिकदृष्टया बळकट करणे (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.१७ ऑगष्ट, २००२ बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना व लोकसेवा केंद्रांना विविध सवलती देवून आर्थिकदृष्टया बळकट करणे. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००२/प्र.क्र.२६७/ रोस्वरो-१.दि. १७ ऑगष्ट, २००२.
दि.२० डिसेंबर,२००२. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंतायती, व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेद्वारे पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना/लोकसेवाकेंद्रांना द्यावयाच्या विविध सवलती. महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक – झेडपीए-२००२/प्र.क्र.२०८/३३ (वित्त-९) दि. २० डिसेंबर, २००२.
दि.२९ मे, २००३. बेरोजगारांवा रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत. महाराष्ट्र शासन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभाग. शासन निर्णय क्रमांक – संकिर्ण – २००२/२३२६७/प्र.क्र.२१९/ पदुम-१७. दि.२९ मे, २००३.
दि. २९ मे, २००३. पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना / लोकसेवा केंद्रांना आर्थिकदृष्टया सदृढ व बळकट करण्याकरीता द्यावयाच्या विविध सवलती. महाराष्ट्र शासन, उद्योग उर्जा व कामगार विभाग. शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण-२००३/प्र.क्र.३०६/प्रशासन-४. दि.२९ मे, २००३.
दि.२१ जून, २००३. बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना व लोकसेवा केंद्रांना विविध सवलती देणेबाबत. महाराष्ट्र सासन, सार्वजविक बांधकाम विभाग.शासन निर्णय क्रमांक – संकिरण – ०९/०२/प्र.क्र.४९१/इमारती – २. दि. २१ जून, २००३.
दि.३१ जुलै, २००३. बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना व लोकसेवा केंद्रांना आर्थिकदृष्टया सदृढ व बळकट करण्या संदर्भात. महाराष्ट्र शासन, उद्योग उर्जा व कामगार विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएसए—१००२/प्र.क्र.८४९४/उर्जा-५. दि.३१ जुलै, २००३.
दि.११ फेब्रुवारी, २००४. सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य योजनेत सुधारणा करून ती बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य अशा सुधारीत स्वरूपात राबविणेबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – इएसई-२००१/प्र.क्र.१५० (भाग-२)/रोस्वरो-१. दि.११ फेब्रु.२००४.
दि.१२ फेब्रुवारी, २००४. आदिवासी बेरोजगारांच्या सेवा सहकारी नोंदणीकृत संस्थांना व लोकसेवा केंद्रांना विविध सवलती देऊन त्यांना आर्थिकदृष्टया बळकट करणेबाबत. महाराष्ट्र सासन, आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-१२०२/प्र.क्र.६४(२००२)/का.१२. दि. १२ फेब्रुवारी, २००४.
दि.१ फेब्रुवारी, २००६ बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तसेच लोकसेवा केंद्रांना रू.५ लाखापर्यंतची कामे विना निविदा देणेबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएसई-२००३/प्र.क्र.१९१/रोस्वरो-१. दि.१ फेब्रुवारी, २००६.
१० दि.३० सप्टेंबर, २०१०. बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना व लोकसेवा केंद्रांना विविध सवलती देवून आर्थिकदृष्टया बळकट करणे. कामवाटपाच्या आर्थिक निकषात सुधारणा करणे. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००२/प्र.क्र.२६७/रोस्वरो-१. दि.३० सप्टेंबर, २०१०.
११ दि.११ डिसेंबर, २०१५ बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तसेच लोकसेवा केंद्रांना देण्यात येणा-या विना निविदा कामाच्या मर्यादेत सुधारणा करणेबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउवि-२०१५/प्र.क्र.९७/रोस्वरो-१.दि.११ डिसेंबर, २०१५.

चार – आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.११ ऑक्टोबर, १९८४. आदिवासी उमेदवारांसाठी सोवायोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र. रावेर जि.जळगांव व अचलपूर जि.अमरावती. महाराष्ट्र शासन. शित्रण व सेवायोजन विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएमपी-१०८४/७३०६/(७७७९)/सेयो-२. दि.११ ऑक्टोबर, १९८४.
दि.१७ ऑक्टोबर, १९८४. आदिवासी उमेदवारांसाठी सोवायोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र. कळवण जि.नाशिक. महाराष्ट्र शासन. शित्रण व सेवायोजन विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएमपी-१०८४/७३०६/(७७७९)/सेयो-२. दि.१७ ऑक्टोबर, १९८४.
दि. ३० सप्टेंबर, १९८५ आदिवासी उमेदवारांकरीता सोवायोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याबाबत.१)देवरी जि.भंडारा, २)चंद्रपुर जि.चंद्रपुर. ३) मंचर. जि.पुणे व ४) किनवट जि.नांदेड. महाराष्ट्र शासन. शिक्षण व सेवायोजन विभाग. शासन निर्णय क्रमांक – १०८५/९५९६/(८२०५)/सेयो-२. दि.३० सप्टेंबर, १९८५.
दि. १२ जुलै, १९९०. आदिवासी उमेदवारांकरीता सोवायोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र . व्याख्यात्यांना दिल्या जाणा-या मानधनाच्या दरात सुधारणा करण्याबाबत. महाराष्ट्र शासन. शिक्षण व सेवायोजन विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएमपी-१४९०/१७७/(३२)/सेयो-२. दि.१२ जुलै, १९९०.
दि.१४ जानेवारी, १९९२. मानधन वाढविण्याबाबत. महाराष्ट्र शासन. शिक्षण व सेवायोजन विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएमपी-१४९१/(२२९/९१)/सेयो-२. दि.१४ जानेवारी, १९९२.
दि.२० जानेवारी, १९९४. गडचिरोली या आदिवासी जिल्हयात सुशिक्षित बोरोजगार उमेदवारांकरीता प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राती स्थापना. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग. शासन निर्णय क्रमांक – इएमपी-१४९१/१२१३/ (२९६/९१)/सेयो-२. दि.२० जानेवारी, १९९४.
दि.१६ जानेवारी, २००६ आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करणे व प्रशिक्षणार्थ्यांना चार पुस्तकांचा संच मोफत पुरविणेबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००४/प्र.क्र.११९/रोस्वरो-१. दि. १६ जानेवारी, २००६.

पाच – करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.३ जानेवारी, २००८ करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२००७/प्र.क्र.३०/रोस्वरो-१. दि. ३ जानेवारी, २००८.
दि.7 मार्च, २०१७. करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास या योजनेंतर्गत योजनेखाली ५ उद्दिष्टा मध्ये १३ कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाखालील मंजुर तरतुदींचे पुनरवितरण. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१६/प्र.क्र.१३८/रोस्वरो-१. दि.७ मार्च, २०१७.

सहा –रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.19 मे, २०१४. प्रथाम टप्प्यात राज्यातील पाच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू करणेबाबत.(मान्यता) महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१२/प्र.क्र.३०९/ रोस्वरो-१. दि. १९ मे, २०१४.
दि.१६ जुलै, २०१४. प्रथाम टप्प्यात राज्यातील पाच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू करणेबाबत. (नविन लेखाशिर्ष). महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१४/प्र.क्र.१०९/ रोस्वरो-१. दि. १६ जुलै, २०१४.
दि.२१ ऑगष्ट,२०१४. राज्यातील पाच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू करणेबाबत. (नविन लेखाशिर्ष). <महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१४/प्र.क्र.१०९/ रोस्वरो-१. दि. २१ ऑगष्ट,२०१४./a>
दि.१६ ऑक्टो. २०१४. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार माग्रदर्शन केंद्र सांगली येथे व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू स्थापित करण्यासाठी येणा-या अंदाजित खर्चास मान्यता देणेबाबत. महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१२/ रोस्वरो-१. दि. १६ ऑक्टो. २०१४.
दि.२७ ऑक्टो. २०१४. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार माग्रदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू स्थापित करण्यासाठी येणा-या अंदाजित खर्चास मान्यता देणेबाबत. महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२११/ रोस्वरो-१. दि. २७ ऑक्टो. २०१४.
दि.३० जानेवारी, २०१५. प्रथम टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू करणे व संगणक यंत्रणा खरेदीकरणे बाबत. महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१५/ रोस्वरो-१. दि. ३० जानेवारी, २०१५.
दि.२० मार्च, २०१५. प्रथम टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन न समुपदेशन केंद्र सुरू करणे व संगणक यंत्रणा खरेदीकरणे बाबत. महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१५/ रोस्वरो-१. दि. २० मार्च, २०१५.

सात – कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे धोरण

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.६ ऑक्टोबर, २०००. रोजगार व स्वयंरोजगाराचे नवीन धोरणाती अंमलबजावणी करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक – धोरण-२०००/प्र.क्र.१५८/रोस्वरो-१. दि.६ ऑक्टोबर, २०००.
दि.२ सप्टेंबर, २०१५. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्याबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१२२/रोस्वरो-१. दि.२ सप्टेंबर, २०१५.

आठ – सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा,१९५९ व नियम, १९६०.

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.०२ सप्टेंबर,१९५९. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा,१९५९. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा,१९५९
दि.०१ मे, १९६०. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) नियम,१९६०. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) नियम,१९६०.
दि.१९ नोव्हेंबर, २००३. सेवाभरती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजन कार्यालये) व प्रसार माध्यमातून प्रसिद्धी देऊन करण्याबाबत. महाराष्ट्र शासन. सामान्य प्रशासन विभाग. परिपत्रक क्रमांकस – १००३/प्र.क्र.९६/२००३/१३-अ.दि.१९ नोव्हेंबर, २००३.
दि.१५ फेब्रुवारी,२०१७. Discontinuation of occupational – educational pattern of employees in India (ER-II Return) regarding... Government of India, Ministry of Labour & Employment Directorate General of Employment letter No.F.No.DGE&T-S/14013/2017 – EMI. dated 15th February, 2017

नऊ – महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सेवा.

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.२१ ऑगष्ट,२०१५. महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, २०१५. महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, २०१५.
दि.१६ नोव्हेंबर,२०१६. महाराष्ट्र लोक सेवा हक्क नियम, २०१६. महाराष्ट्र लोक सेवा हक्क नियम, २०१६.
दि.१० जुलै,२०१५. कौशल्य विकास, रोजगार व उद्योदकता संचालनालयाच्या महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा संबंधीत नोटीफिकेशन. No.DE&SE-VII/Comp/230/2015. Dated 10th July, 2015.

दहा – सेवायोजन कार्यालयांचे संगणकीकरण (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.०५ एप्रिल, २०११. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवांचे विकेंद्रीकरण करण्याबाबत. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१०/प्र.क्र.२८/रोस्वरो-१. दि.०५ एप्रिल, २०११.
दि.०३ ऑक्टोबर,२०११. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवांचे विकेंद्रीकरण करण्याबाबत. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१०/प्र.क्र.२८/रोस्वरो-१. दि.०३ ऑक्टोबर,२०११.
दि.२९ फेब्रुवारी,२०१२. सर्वंकष ई-प्रसासन प्रणाली प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देणे बाबत. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग. शासन निर्णय क्रमांक – रोस्वरो-२०१०/प्र.क्र.२०८/ रोस्वरो-१. दि.२९ फेब्रुवारी, २००१२.
दि.२८ ऑक्टोबर,२०१५. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या नियंत्रणाखालील कार्यालये तसेच खुद्द विभागासाठी संगणकीकरणाचे प्रकल्प राबविण्याकरीता प्रकल्प अंमलबजावणी समितीची (पीआयसी) पुनर्रचना करण्याबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.२९५/ प्रशा-१. दि. २८ ऑक्टोबर,२०१५.

अकरा – किमान कौशल्य़ विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय सर्व साधारण योजना (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.१६ मार्च, २०१७. प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानंतर्गत किमान कौशल्य़ विकास कार्यक्रम या जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेस प्रशासकीय मान्यता देणे बाबात. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.५६/अभियान-१. दि.१६ मार्च, २०१७.

बारा – Overseas Placement and Skill Development Center (योजना)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.०४ जानेवारी, २०१७. राज्यात सुरू Overseas Placement and Skill Development Center सुरू करण्यासाठी कार्यकारी समिती गठीत करण्याबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१६/प्र.क्र.१८४/अभियान-१. दि. ०४ जानेवारी, २०१७.
दि.९ फेब्रुवारी, २०१७. राज्यात सुरू Overseas Placement and Skill Development Center सुरू करण्यासाठी कार्यकारी समिती गठीत करण्याबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१८४/अभियान-१. दि.९ फब्रुवारी, २०१७.

तेरा – कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रशासन व व्यवस्थापन विषयी महत्वाचे शासन निर्णय

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.०५ मार्च, २०११. आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार यांचे पदनाम आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास असे करण्याबाबत. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक – इएसई-२०११/प्र.क्र.२०/ प्रशा-२. दि.०५ मार्च, २०११.
दि.३० सप्टेंबर,२०११. आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार यांना असलेले प्रशासकीय व वित्तीय बाबी संदर्भातील अधिकार संतालनालयाच्या उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या विविध कक्षातील सहाय्यक संचालक रोजगार व स्वयंरोजगार यांना प्रदान करणे आणि आयुक्तांच्या मान्यतेने कार्यालयाचे आदेश निर्गमित करण्याची कार्यपध्दती. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक – इएसई-२००९/प्र.क्र.६३/ प्रशा-२. दि.३० सप्टेंबर,२०११.
दि.१० एप्रिल, २०१५. रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या कार्यालयांसाठी आहरण व संवितरण अधिकारी नियंत्रक अधिकार घोषित करणेबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.६२/प्रशा-२. दि. १० एप्रिल, २०१५.
०१ जुलै, २०१५. रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या आणि त्याच्या अधिपत्याखालील क्षेत्रीयकार्यालयांचे नामकरण करण्याबाबत. तसेच संचालनालयाच्या अधित्याखालील क्षेत्रीयकार्यालयातील विविध संवर्गाच्या पदनामात बदल करण्याबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.८८/प्रशा-२. दि. ०१ जुलै, २०१५.
दि.२६ जुलै, २०१७. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अधिनस्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेच्या अधिपत्याखालील कार्यालयांसाठी वाहने भाड्याने घेण्याबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१४२/ प्रशा-२. दि. २६ जुलै, २०१७.
दि. ०८ नोव्हेंबर, २०१०. अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षणनियम १९९५ नुसार रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेतील गट- “अ” “ब” “क” आणि “ड” या संवर्गातील पदे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मं., मुंबई या महामंडळाच्या आस्थापनेवरील पदे शारिरीकदृष्ट्या अपंग उमेदवाराकरीता आरक्षण ठेवणे. महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासननिर्णय क्रमांक इएसई-2004/प्र.क्र.38/प्रशा-2.

चौदा - कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अधिपत्याखालील इतर विभाग/कार्यालये.

(१) आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ.

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.२७ नोव्हेंबर, १९९८. आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक – अपांम-१९९८/प्र.क्र.३६३/ रोस्वरो-१. दि. २७ नोव्हेंबर, १९९८.
दि.०९ डिसेंबर,१९९८. श्री.किशनराव वरखिंडे यांची आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक व त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देणेबाबत. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक –इडब्लुएस-१६९८/४३२/ रोस्वरो-४. दि. ०९ डिसेंबर, १९९८.
दि.१३ जानेवारी,१९९९. श्री.किशनराव वरखिंडे यांची आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक व त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देणेबाबत. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक –इडब्लुएस-१६९८/४३२/ रोस्वरो-४. दि. १३ जानेवारी,१९९९.
दि.१६ जून, १९९९. आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत.आर्थिदृष्टया दुर्बल घटकाची व्याख्या. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक –आपम-१०९९/प्र.क्र.७७/ रोस्वरो-१. दि. १६ जून, १९९९.
दि.०८ ऑक्टो. १९९९. आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत. कर्ज योजना. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक –इडब्लुएस-१६९९/प्र.क्र.३६/ रोस्वरो-१. दि. ०८ ऑक्टोबर, १९९९.
दि.१६ मार्च, २०००. आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत. कर्ज योजना. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक –इडब्लुएस-१६९९/प्र.क्र.३६/ रोस्वरो-१. दि. १६ मार्च, २०००.
दि.०६ ऑक्टो.२००६. आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळाच्या गट प्रकल्प योजनेत सुधारणा करणेबाब. महाराष्ट्र शासन.रोजगार व स्वंयरोजगार विभाग.शासन निर्णय क्रमांक –आपम-२००५/प्र.क्र.९७/ प्रशा-१. दि. ०६ ऑक्टोबर,२००६.
दि.६ मार्च, २०१७. आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी लाभार्थ्यांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करणेबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – अपाम-२०१६/प्र.क्र.१५४/ रोस्वरो-१. दि. ६ मार्च, २०१७.

चौदा - कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अधिपत्याखालील इतर विभाग/कार्यालये

(ब) महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी.

(१) प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंमलबजावणी.

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.१९ मे, २०१०. राज्यातील कौशल्य विकास कार्यक्रमाकरीता राज्यस्तरीय शिखर परिषद व कार्यकारी समितीची स्थापना. महाराष्ट्र शासन. उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविका-२०१०/(३/२०१०)/व्यशि-५. दि.१९ मे, २०१०.
६ नोव्हेंबर, २०१०. राज्यातील कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करीता प्रशासकीय कामकाजाच्या विभाजनाबाबत. महाराष्ट्र शासन. उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शासन परिपत्रक क्रमांक – कौविका-२०१०/(१८३/२०१०)/व्यशि-५. दि.०६ नोव्हेंबर, २०१०.
दि.३ ऑगष्ट, २०१५. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियाना संदर्भात विविध प्रकारच्या धोरणासंबंधी निर्णय घेण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती नेमण्याबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१९५/रोस्वरो-१. दि.०३ ऑगष्ट, २०१५.
दि.१२ ऑगष्ट,२०१५. राज्यातील कौशल्य विकास कार्यक्रमाकरीता राद्यस्तरीय शिखर परिषद व कार्यकारी समिती, विभागिय कौशल्य विकास कार्यकारी समिती व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची पुनर्रचना करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१४२/रोस्वरो-१. दि.१२ ऑगष्ट, २०१५.
दि.२ सप्टेंबर, २०१५. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्याबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१२२/रोस्वरो-१. दि.२ सप्टेंबर, २०१५.
दि.२३ नोव्हेंबर,२०१५. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, कौशल्य प्रशिक्षण संस्था व मुल्यमापन संस्था यांना सुचीबध्द करण्याबाबतचे निकष. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.३७/अभि-१. दि. २३ नोव्हेंबर,२०१५.
दि.११ जाने.२०१६ प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत उद्योगकेंद्रीत कौशल्य विकास कार्यक्रमास मान्यता देणेबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.५८/अभियान-१. दि.११ जानेवारी, २०१६.
दि.११ जाने.२०१६ प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेस अधिकार प्रदान करणे व अभियानाच्या तरतुदीमध्ये सुधारणा/बदल करणे. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.195/रोस्वरो-१. दि.११ जानेवारी, २०१६.
दि.१२ जाने, २०१७. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्या बाबत विहित केलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल/सुधारणा करणेबाबत. महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१५/प्र.क्र.१२२/अभियान-१. दि.१२ जानेवारी, २०१७.
१० दि.६ मार्च, २०१७. मराठवाडा विभागातील शेतकरी कुटुंबातील मुले व महिलांसाठी कौशल्यवृध्दी कार्यक्रम राबविणेबाबत. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१६/प्र.क्र.१५७/ अभियान-१. दि. ६ मार्च, २०१७.

चौदा - कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अधिपत्याखालील इतर विभाग/कार्यालये

(क) महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (Maharashtra State Innovation Society) (MSIns)

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.०३ जुलै, २०१७. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची (Maharashtra State Innovation Society) (MSIns)संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत नोंदणी करणे व अनुषंगीक मेमोरॅंडम-ऑफ- असोशिएशन (एमओए) ला मान्यता देणे. महाराष्ट्र शासन. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शासन निर्णय क्रमांक – कौविउ-२०१६/प्र.क्र.७७/ अभियान-१. दि. ०३ जुलै, २०१७.

पंधरा -पदवीधर अंशकालीन उमेदवार

अ.क्र. शासन निर्णय दिनांक शासन निर्णयाचे शिर्षक शासन निर्णय क्रमांक दिनांक
दि.३० सप्टेंबर , २०२०. बाह्ययंत्रणेकडून / आऊटसोर्सिंगव्दारे कामे करुन घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना. दि.३० सप्टेंबर , २०२०. बाह्ययंत्रणेकडून / आऊटसोर्सिंगव्दारे कामे करुन घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना. दि.३० सप्टेंबर , २०२०.